आडगाव येथील रावसाहेब लोंढे यांचे निधन

मिरी: पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथिल प्रगतशिल शेतकरी रावसाहेब मारुती लोंढे यांचे बुधवारी सायंकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जिजाबापु लोंढे यांचे चुलते होत







