जवखेडे दुमालाच्या माजी सरपंच सुशीलाबाई सोनवणे यांचे निधन

मिरी: पाथर्डी तालुक्यातील जवखेडे दुमाला गावच्या माजी सरपंच सुशिलाबाई कारभारी सोनवणे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. अतिशय नैतभाषी व सर्वांना हवे हवेसे वाटणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात पती, मुली, जावई, पुतणे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार होता. परिसरात त्यांना काकू या नावाने ओळखले जात होते. त्यांचा चाळीसावा विधी शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी होत आह.







