पत्रकाराच्या वयोवृद्ध आईंचा संशयास्पद मृत्यू..?

पत्रकाराच्या वयोवृद्ध आईंचा संशयास्पद मृत्यू..?

द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पोलीस उप अधीक्षकांना निवेदन

प्रतिनिधी : द युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्ह्याच्या वतीने
शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पत्रकार निलेश जगताप राहणार शिक्रापूर यांच्या आई नंदा जगताप या पाबळ चौकात भाजी विक्रीसाठी गेले असता तेथे ऐक पोलीस कर्मचारी व ऐका महिलेने नंदा जगताप यांच्याशी वाद घातल्याने व मानसिक त्रास दिल्याने त्यांना ह्यदविकाराचा त्रीव्र झटका आल्याने त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप निलेश जगताप यांनी केला आहे याबाबत सखोल चौकशी होऊन न्याय मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले .

याबाबत एका महिलेशी वाद झाल्याने भोवळ येऊन पडल्याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे मात्र निलेश जगताप यांनी पत्रकार संघाकडे न्यायाची मागणी करत या बाबत ऐक पोलीस कर्मचाऱ्यांने व ऐका खाजगी इमारतीत काम करणाऱ्या ऐका कर्मचारी महिलेने दबाव आणल्यानेच ह्यदविकाराचा त्रीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याचा आरोप केला

यावेळी द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महिला राज्य सचिव मंगलताई सासवडे पुणे जिल्हा अध्यक्ष शकील मनियार, पत्रकार निलेश जगताप, शिरूर तालुका अध्यक्ष विजय कांबळे, शिरूर तालुका संपर्कप्रमुख चेतन पडवळ, शिरूर तालुका संघटक संतोष काळे, शिरूर तालुका सल्लागार नितीन मिसाळ, तालुका सदस्य शरद रासकर सर्व पदाधिकारी उपस्थित होते

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें